पदवीधरांच्या प्रश्नांसाठी कराळे मास्तरांचा अचानक ‘क्लास’!
Team Sattavedh गडचिरोली दौऱ्याने राजकीय चर्चेला उधाण Gadchiroli : पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी वर्धेचे नीतेश कराळे मास्तर अचानक गडचिरोलीत दाखल झाले आणि त्यांच्या दौऱ्याची शहरात चांगलीच चर्चा रंगली. आपल्या खास वऱ्हाडी शैलीतील संवादातून त्यांनी रोजगार, स्पर्धा परीक्षा, नोकरीच्या संधी, उच्च शिक्षण तसेच परीक्षा केंद्रांसह पदवीधरांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मात्र, नागपूर पदवीधर मतदारसंघाची … Continue reading पदवीधरांच्या प्रश्नांसाठी कराळे मास्तरांचा अचानक ‘क्लास’!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed