Kashmir terrorist attack : दहशतवाद्यांच्या घरांवर चालतोय बुलडोजर !

Team Sattavedh Bulldozers are moving on the houses of terrorists in Jammu and Kashmir : ज्या भागांत दहशतवाद्यांचा वावर आहे, तो प्रत्येक भाग स्कॅन केला जात आहे New Delhi : जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला भारत सरकारने अतिशय गांभीर्याने घेतला आहे. तात्काळ बैठक गेऊन पाकिस्तानशी संबंध संपवले, पाणी थांबवण्यात आले. त्यानंतर सध्याही … Continue reading Kashmir terrorist attack : दहशतवाद्यांच्या घरांवर चालतोय बुलडोजर !