Kashmir terrorist attack : पाकिस्तानी नागरिकांसोबत काँग्रेस नेत्यांना पाठवा !

Team Sattavedh   Sanjay Nirupam’s scathing criticism of Congress leaders : त्यांनी नाव बदलून पाकिस्तानी नॅशनल काॅंग्रेस करावे Mumbai : मुस्लीम मते मिळवण्यासाठी काँग्रेस नेते इतक्या खालच्या स्तरावर आले की ते आता खुलेआम भारताच्या विरोधात भूमिका घेत आहेत. पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांवर ते आता संशय घ्यायला लागले आहेत आणि बेताल वक्तव्य करू लागले … Continue reading Kashmir terrorist attack : पाकिस्तानी नागरिकांसोबत काँग्रेस नेत्यांना पाठवा !