Kashmir terrorist attack : चॅनल्सना विनंती आहे की, माझं पूर्ण वक्तव्य दाखवा !

Team Sattavedh   Vijay Vadettiwar’s reaction after criticism : टिकेची झोड उठल्यानंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया Nagpur : दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का? त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का? असे वक्तव्य काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी काल (२८ एप्रिल) केले. त्यावरून त्यांच्याविरोधात टिेकेची झोड उठवली जात आहे. यासंदर्भात वडेट्टीवार म्हणाले की, माझं वक्तव्य … Continue reading Kashmir terrorist attack : चॅनल्सना विनंती आहे की, माझं पूर्ण वक्तव्य दाखवा !