Katol blast : काटोल स्फोटातील जखमी झालेली आणखी एक कामगार महिला दगावली, एकूण मृतांची संख्या झाली २०

Team Sattavedh One-more-death-registered-in-katol-blast-case-death-toll-20 : नरखेड तालुक्यातील रहिवासी, पाच दिवस मृत्यूशी झुंज अपयशी Nagpur काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील बारुद तयार करणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोटात एकूण १९ जणांचा मृत्यू झाला होता आणि १७ कामगार गंभीर जखमी झाले होते. जखमींमधील आणखी एक महिला दगावल्याने आता मृतांचा आकडा वीसवर गेला आहे. मृत महिला नरखेड तालुक्यातील थाटुरवाडा गावातील रहिवासी आहे. … Continue reading Katol blast : काटोल स्फोटातील जखमी झालेली आणखी एक कामगार महिला दगावली, एकूण मृतांची संख्या झाली २०