Katol blast : राऊळगाव कंपनीतील स्फोटाची न्यायालयाने घेतली गंभीर दखल

Team Sattavedh High-court-took-serious-cognigence-of-katol-blast-25-death : कामगार नेत्याने उच्च न्यायालयात दाखल केली जनहित याचिका Nagpur काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील बारुद कारखान्यात झालेल्या स्फोटात आतापर्यंत एकूण २५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. कंपनीच्या मालकासह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विधानसभेतील या स्फोटावर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणालाही सोडणार नाही असा इशारा दिला असतानाच स्फोटके तयार … Continue reading Katol blast : राऊळगाव कंपनीतील स्फोटाची न्यायालयाने घेतली गंभीर दखल