See the world after death : मृत्यूनंतर ‘रूद्र’च्या डोळ्यांनी दोघांना मिळाली ‘दृष्टी’

Team Sattavedh Keche family’s humanitarian work instilled a positive outlook in society : केचे परिवाराच्या मानवतावादी कार्याने समाजात सकारात्मक दृष्टिकोन रुजवला Wardha : रस्ता अपघातात मृत्यू झालेल्या रुद्र सुधीर केचे (१७) याच्या परिवाराने अत्यंत शोकाकुल परिस्थितीतही माणुसकीची कास धरली. सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या नेत्रपेढीला रुद्रचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. आणि … Continue reading See the world after death : मृत्यूनंतर ‘रूद्र’च्या डोळ्यांनी दोघांना मिळाली ‘दृष्टी’