Uday Samant : केजरीवालांनी लोकशाहीचा सन्मान केला, पण राऊतांनी..

Team Sattavedh Kejriwal respected democracy, but : महाविकास आघाडीच्या आमदारांचं भविष्य पुढील पंचवीस वर्षांसाठी अंधकारमय Nagpur : केजरीवाल यांता पराभव का झाला, याचे उत्तर त्यांनी एका मुलाखतीमध्ये दिले आहे. कुठलाही पराभव हा स्वतःमुळे झाला हे कुणी मान्य करणार नाही. परंतु लोकशाहीचा सन्मान केला पाहिजे, असे म्हणत पराभवाचे आत्मचिंतन करत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. पराभव … Continue reading Uday Samant : केजरीवालांनी लोकशाहीचा सन्मान केला, पण राऊतांनी..