Kerala Lottery : गोव्याच्या सुपुत्राचे महाराष्ट्राशी असलेले भावनिक नाते उल्लेखनीय !

Team Sattavedh Sudhir Mungantiwar said the emotional connection of a Goan son with Maharashtra is remarkable : सौहार्द, परस्पर सन्मान आणि राष्ट्रहीताच्या दृष्टीने प्रेरणादायी भेट Thiruvananthapuram : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार कालपासून (१९ मे) केरळ राज्याच्या दोऱ्यावर आहेत. तेथे केरळ लॉटरी मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी ते गेलेले आहेत. दरम्यान … Continue reading Kerala Lottery : गोव्याच्या सुपुत्राचे महाराष्ट्राशी असलेले भावनिक नाते उल्लेखनीय !