kerosene sale : अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय

Team Sattavedh kerosene-sale-allowed-at-petrol-pumps-india-us-iran-war-lpg-supply : पेट्रोल पंपांवर केरोसीन विक्रीला तात्पुरती मंजुरी, एलपीजी तुटवड्यावर उपाययोजना New Delhi : अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत पेट्रोल पंपांवर केरोसीन म्हणजेच रॉकेल विक्री करण्यास तात्पुरती मंजुरी दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या ताणाच्या पार्श्वभूमीवर ही उपाययोजना जाहीर केली … Continue reading kerosene sale : अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय