Ketan Agrawal-murder-case : केतनला अपंग करण्याचा प्लान होता, षडयंत्र रचायला चॅट जीपीटीचाही वापर केला!

Team Sattavedh ketan-agrawal-murder-case-5053-page-chargesheet-shocking-revelations : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील ५,०५३ पानी चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासे Pune : लोणावळ्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या तब्बल ५,०५३ पानी दोषारोपपत्रातून या प्रकरणातील कटाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, केतन अग्रवालला सुरुवातीला गंभीर दुखापत करून अपंग करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार होता. मात्र, परराज्यातील व्यक्तीची मदत घेतल्यास … Continue reading Ketan Agrawal-murder-case : केतनला अपंग करण्याचा प्लान होता, षडयंत्र रचायला चॅट जीपीटीचाही वापर केला!