Khadakpurna Dam : खडकपूर्णा ‘ओव्हर फ्लो’; १९ दरवाजे उघडले!

Team Sattavedh Khadakpurna overflows; 19 gates opened : ५० सेमीने पाण्याचा विसर्ग, जिल्ह्यातील या गावांना दिला सतर्कतेचा इशारा Buldhana बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा प्रकल्प ओव्हर फ्लाे झाला प्रकल्पाची सर्वच १९ गेट उघडण्यात आली आहेत. हे सर्व गेट ५० सेमीने उघडण्यात आले आहे. त्यामुळे, खडकपूर्णा नदीच्या काठावर असलेल्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात … Continue reading Khadakpurna Dam : खडकपूर्णा ‘ओव्हर फ्लो’; १९ दरवाजे उघडले!