Khadakpurna Dam : खडकपूर्णा प्रकल्पाचे पुन्हा सर्वच १९ दरवाजे उघडले!

Team Sattavedh Overflows due to heavy rainfall : ५० सेमीने पाण्याचा विसर्ग, जोरदार पावसामुळे प्रकल्प ओव्हर फ्लो Buldhana बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाड्यात जोरदार पाऊस होत आहे.त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत आहे.खडकपूर्णा प्रकल्प १०० टक्के भरला असून सर्वच १९ गेट ५० सेमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे, खडकपूर्णा नदीच्या काठावर असलेल्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. … Continue reading Khadakpurna Dam : खडकपूर्णा प्रकल्पाचे पुन्हा सर्वच १९ दरवाजे उघडले!