Khamgao Congress : काँग्रेसपुढे गटबाजीचे ‘टेंशन’, कसे साधणार ‘सृजन’?

Team Sattavedh Congress facing internal conflicts in Buldhana : बुलढाण्यात दुहेरी आव्हान, उघड मतभेदांमुळे बैठकांवर परिणाम Khamgao खामगाव येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागातर्फे आयोजित ओबीसी कार्यकर्ता शिबिराकडे बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस संघटन बळकट करण्याच्या महत्त्वाच्या राजकीय हालचाली म्हणून पाहिले जात आहे. आगामी स्थानिक आणि विधानसभा राजकारणाच्या पार्श्वभूमीवर नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी करणे आणि ओबीसी … Continue reading Khamgao Congress : काँग्रेसपुढे गटबाजीचे ‘टेंशन’, कसे साधणार ‘सृजन’?