Khamgao District demand : ‘खामगाव जिल्हा’ चर्चांना पुन्हा वेग; प्रशासकीय हालचालींमुळे आशा पल्लवित

Team Sattavedh khamgaon-new-district-demand-administrative-moves-upper-collector-office : अपर जिल्हाधिकारी पदाला मंजुरी आणि लाखनवाडा येथे अपर तहसील प्रस्तावित Khamgao गेल्या अनेक दशकांपासून रखडलेला ‘खामगाव जिल्हा’ निर्मितीचा प्रश्न आता निर्णायक वळणावर आल्याचे संकेत मिळत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत खामगाव येथे अपर जिल्हाधिकारी (Additional Collector) पदास मंजुरी देण्यात आल्याची माहिती समोर आल्याने जिल्हा निर्मितीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. … Continue reading Khamgao District demand : ‘खामगाव जिल्हा’ चर्चांना पुन्हा वेग; प्रशासकीय हालचालींमुळे आशा पल्लवित