Khamgao Municipal Council : खामगाव पालिकेत भाजपचा दबदबा; चारही जागांवर भाजपचाच शिक्का

Team Sattavedh All four positions go to BJP : सत्तासमीकरणांवर मजबूत पकड, पहिल्या सर्वसाधारण सभेतस्वीकृत सदस्यांची निवड Khamgao खामगाव नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे संतोष चंद्रशेखर पुरोहित यांची निवड झाली असून, स्वीकृत सदस्यपदी भाजपचे प्रमोद अग्रवाल, रामानुज मिश्रा, अॅड. रमेश भट्टड यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. चौथ्या स्वीकृत सदस्यपदासाठी काढण्यात आलेल्या ईश्वरचिठ्ठीत भाजपचा क्रमांक निघाल्याने संजय … Continue reading Khamgao Municipal Council : खामगाव पालिकेत भाजपचा दबदबा; चारही जागांवर भाजपचाच शिक्का