Khamgao Municipal Council : खामगाव नगरपालिकेवर भाजपाचा निर्विवाद ‘दबदबा’

Team Sattavedh BJP dominance over the Standing and all Subject Committees : स्थायी व सर्व विषय समित्यांवर भाजपाचेच वर्चस्व; महत्त्वाच्या सभापतीपदी भाजप नेत्यांची निवड Khamgao खामगाव नगरपालिकेच्या स्थायी व विविध विषय समित्यांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध केले आहे. सोमवार, १९ जानेवारी रोजी पार पडलेल्या या निवडणुकांमध्ये नगरपालिकेच्या सर्व महत्त्वाच्या … Continue reading Khamgao Municipal Council : खामगाव नगरपालिकेवर भाजपाचा निर्विवाद ‘दबदबा’