Khamgao municipal council : ‘लक्ष्मी’ दर्शनाशिवाय फेरफार नाही? खामगावात पालिकेची फाईल भूमिअभिलेखात अडकली

Team Sattavedh khamgao-municipal-council-file-stuck-in-land-record-office : नगरपरिषदेची चार स्मरणपत्रेही निष्फळ; ‘विशेष दर्शन’शिवाय काम होत नाही का? चर्चांना उधाण Khamgao खामगाव नगरपरिषदेच्या मालकीच्या जमिनीच्या फेरफाराशी संबंधित महत्त्वाची फाईल सध्या भूमिअभिलेख कार्यालयात अडकून पडल्याची चर्चा प्रशासन व राजकीय वर्तुळात रंगली आहे. नगरपरिषद प्रशासनाने आवश्यक सर्व कागदपत्रे पूर्ण करून पाठवूनही फाईल पुढे सरकत नसल्याने यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न … Continue reading Khamgao municipal council : ‘लक्ष्मी’ दर्शनाशिवाय फेरफार नाही? खामगावात पालिकेची फाईल भूमिअभिलेखात अडकली