Khamgao Nagar Parishad : अबब! खामगाव नगर परिषदेत ५ कोटींची करवाढ प्रस्तावित

Team Sattavedh ₹5 crore tax hike proposed in Khamgaon Municipal Council : हरकतींसाठी नागरिकांची तोबा गर्दी, सत्ताधाऱ्यांविरुद्ध रोष, आक्षेप घेण्यासाठी थकीत कर भरण्याची अट Khamgao खामगाव नगरपालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या मालमत्ता करवाढीमुळे शहरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सुमारे ७ कोटी रुपयांचा असलेला कर आकारणीचा आकडा तब्बल १२ कोटी रुपयांवर नेण्याचा प्रस्ताव मांडण्यात … Continue reading Khamgao Nagar Parishad : अबब! खामगाव नगर परिषदेत ५ कोटींची करवाढ प्रस्तावित