Khamgaon Tax Hike: खामगावकरांच्या खिशाला सत्तेची पहिलीच कात्री; मालमत्ता करात चौपट वाढ, पाणीपट्टीतही ५० टक्के दरवाढ!

Team Sattavedh Fourfold hike in property tax; water charges also up by 50% : नवीन सत्तेच्या उंबरठ्यावरच करांचा बडगा; १३ वर्षांनंतरच्या कर पुनर्रचनेमुळे नागरिक संतापले, हरकतींसाठी नगरपालिकेत गर्दी Khamgao खामगाव नगरपालिकेत नव्या सत्तेची सूत्रे हाती येताच प्रशासनाने शहरातील मालमत्ता धारकांना करांचा मोठा ‘शॉक’ दिला आहे. नगरपालिकेने जाहीर केलेल्या नव्या मालमत्ता कर आकारणीत तब्बल ४ ते … Continue reading Khamgaon Tax Hike: खामगावकरांच्या खिशाला सत्तेची पहिलीच कात्री; मालमत्ता करात चौपट वाढ, पाणीपट्टीतही ५० टक्के दरवाढ!