Kharif season : खरीप तोंडावर, कृषी सहायक संपावर!

Team Sattavedh Agricultural assistants warn of indefinite strike from May 15 : प्रलंबित मागण्यांकडे सरकाचे दुर्लक्ष; १५ मेपासून बेमुदत संपाचा इशारा Akola महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार, ५ मेपासून राज्यभरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातही या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. कृषी सहाय्यकांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे. संघटनेच्या प्रमुख … Continue reading Kharif season : खरीप तोंडावर, कृषी सहायक संपावर!