Kharif season : खरीप हंगाम डोक्यावर, कर्जवाटप फक्त १० टक्के

Team Sattavedh Only 10 percent loan disbursement is done : बँकांच्या कारभारावर ठाकरे गटाची टीका, आंदोलनाचा इशारा Buldhana खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला असताना शेतकरी अजूनही हक्काच्या पीककर्जापासून वंचित आहे. पीककर्ज वितरणात केवळ १० टक्क्याच्या आत वाटप झाल्याचे वास्तव असताना, शेतकऱ्यांच्या दैनंदिन समस्यांकडे सरकार आणि बँक यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) … Continue reading Kharif season : खरीप हंगाम डोक्यावर, कर्जवाटप फक्त १० टक्के