Kirit Somaiya : बनावट दाखल्यांच्या प्रकरणात मोठी कारवाई !

Team Sattavedh Big action in the case of fake documents : २.२३ लाख दाखल्यांची पुनर्तपासणी होणार Akola बनावट दाखल्यांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळविण्याच्या प्रकरणी अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांत आणखी १० ठिकाणी गुन्हे दाखल होणार असून, जिल्ह्यातील २८७ जणांची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर … Continue reading Kirit Somaiya : बनावट दाखल्यांच्या प्रकरणात मोठी कारवाई !