Kirit Somaiya : खोट्या आरोपांनी अमरावतीची बदनामी; काँग्रेसकडून सोमय्यांना फटकार

Team Sattavedh Congress accuses BJP leader of defaming Amravati  Amravati अमरावती जिल्ह्यात रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असून, त्यांनी खोट्या दस्तऐवजांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून जन्मदाखले मिळवले, असा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांच्या या आरोपामुळे जिल्हा प्रशासन आणि महसूल यंत्रणेत खळबळ उडाली होती. मात्र, सोमय्यांच्या या आरोपांवरून जिल्ह्याची नाहक … Continue reading Kirit Somaiya : खोट्या आरोपांनी अमरावतीची बदनामी; काँग्रेसकडून सोमय्यांना फटकार