Kirit Somaiya : किरीट सोमय्यांची अकोला मनपा आयुक्तांना दहा दिवसांची मुदत

Team Sattavedh Demand to the Commissioner to issue directions to recover illegal birth certificates : बेकायदेशीर प्रमाणपत्रे परत मिळवण्याचे निर्देश देण्याची मागणी Akola अकोला शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे नायब तहसीलदार कार्यालयाच्या आदेशाने दिली गेलेली सुमारे २२०० जन्म प्रमाणपत्रे अकोला महानगरपालिकेने रद्द केली आहेत. मात्र ही प्रमाणपत्रे संबंधित नागरिकांकडून परत घेण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू … Continue reading Kirit Somaiya : किरीट सोमय्यांची अकोला मनपा आयुक्तांना दहा दिवसांची मुदत