Kirit Somaiya : ३०० हून अधिक जन्मदाखले बेकायदेशीर; सोमय्यांचा मोर्चा बुलढाण्याकडे

Team Sattavedh   More than 300 birth certificates alleged to be illegal : नायब तहसीलदारांच्या आदेशाने प्रमाणपत्र जारी झाल्याचा आरोप Buldhana“बुलडाणा जिल्ह्यात नायब तहसीलदारांच्या आदेशाने ३०० पेक्षा जास्त बेकायदेशीर प्रमाणपत्रे जारी करण्यात आली असून, ही गंभीर बाब आहे. हे सर्व आदेश मंत्रालयाच्या सूचनेनंतरही अद्याप रद्द करण्यात आलेले नाहीत,” असा गंभीर आरोप भाजप नेते आणि माजी … Continue reading Kirit Somaiya : ३०० हून अधिक जन्मदाखले बेकायदेशीर; सोमय्यांचा मोर्चा बुलढाण्याकडे