Kisan Congress : शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर याद राखा, किसान काँग्रेसचा सरकारला इशारा

Team Sattavedh Don’t ignore farmers’ demands, delegation meets Tehsildar : शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन Sangrampur निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता न झाल्याने भारतीय राष्ट्रीय किसान काँग्रेसने सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवडणूक प्रचारात जाहीर केलेली शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ पूर्ण … Continue reading Kisan Congress : शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर याद राखा, किसान काँग्रेसचा सरकारला इशारा