Union Budget : अर्थसंकल्पाच्या प्रती जाळून किसान सभेचा निषेध !

Team Sattavedh Amravati केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ चा तीव्र निषेध नोंदवत किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्थसंकल्पाची होळी केली. किसानविरोधी आणि जनविरोधी असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला. किसान सभेच्या वतीने देशभरातील शेतकऱ्यांना ५ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पाच्या प्रती जाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याअंतर्गत अमरावती येथे निदर्शने करण्यात आली. या वेळी किसान … Continue reading Union Budget : अर्थसंकल्पाच्या प्रती जाळून किसान सभेचा निषेध !