Kite flying nylon manja : प्रशासनाची एक चूक आणि तरुणाचा गेला जीव

Team Sattavedh Yoth died due to negligence of administration : नागपुरात केले ते अकोल्यात केले असते तर वाचला असता जीव Akola मकरसंक्रांतीला पंतग उडविताना मांज्यामुळे एकाचा बळी गेला. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितपणाचा हा बळी ठरला आहे. नागपुरात ज्याप्रमाणे उड्डाणपूल मकर संक्रांतीच्या दिवशी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते त्याचप्रमाणे अकोला ते उड्डाणपुलावरील वाहतूक बंद केली असती तर … Continue reading Kite flying nylon manja : प्रशासनाची एक चूक आणि तरुणाचा गेला जीव