Knife attack on groom : लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर चाकूने सपासप वार !

Team Sattavedh The bride collapsed on stage, Amravati was shaken : वधू स्टेजवरच कोसळली, अमरावती हादरली Amravati : जिल्ह्यातील बडनेरा परिसरात लग्नाच्या स्टेजवर घडलेली थरारक घटना सध्या राज्यभर चर्चेत आहे. आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस असलेल्या लग्नसमारंभातच दोन अज्ञातांनी नवरदेवावर चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली असून, … Continue reading Knife attack on groom : लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर चाकूने सपासप वार !