knife attack : ठाकरे गटाच्या नेत्यावर चाकुने हल्ला, मध्यरात्रीचा थरार

Team Sattavedh knife-attack-on-thackeray-group-leader-chhatrapati-sambhaji-nagar : छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने वेधले लक्ष, सहकाऱ्यालाही गंभीर दुखापत Chhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हेगारीची गंभीर घटना समोर आली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे स्थानिक नेते कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी … Continue reading knife attack : ठाकरे गटाच्या नेत्यावर चाकुने हल्ला, मध्यरात्रीचा थरार