Kokate hit wicket : कोकाटे ही ‘हिट विकेट’, स्वतःच खड्ड्यात उडी मारली; योग्य वेळी केस बाहेर आली !

Team Sattavedh Sanjay Raut’s strong attack on Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंवर संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल Mumbai: शासकीय सदनिका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या निकालानंतर कोकाटे यांच्याकडील क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही दोन्ही मंत्रीपदे काढून घेण्यात … Continue reading Kokate hit wicket : कोकाटे ही ‘हिट विकेट’, स्वतःच खड्ड्यात उडी मारली; योग्य वेळी केस बाहेर आली !