Kolhapur : घरी जाता यावे म्हणून… अल्पवयीन सहकाऱ्याने विद्यार्थ्याला शॉक देऊन मारले!

Team Sattavedh The murder of a minor in a religious institution : धार्मिक संस्थेत अल्पवयीनाचे हादरवणारं हत्याकांड! Kolhapur : धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याच्या हत्येचा हादरवून सोडणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हातकणंगले तालुक्यातील आळते येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. फैजान नाजिमा (वय 11) असे मृत मुलाचे … Continue reading Kolhapur : घरी जाता यावे म्हणून… अल्पवयीन सहकाऱ्याने विद्यार्थ्याला शॉक देऊन मारले!