Koteshwar Wardha : हेमाडपंथी कोटेश्वर मंदिर आकर्षणाचे केंद्र!

Team Sattavedh Mahashivratri Yatra at Hemadpanthi Koteshwar Temple : महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रा; पुरातन महत्त्व Wardha काशिखंड शिवपुराणात आपल्या अस्तित्वाची मोहर उमटविणाऱ्या, वर्धा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कोटेश्वर देवस्थानचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे. शिवभक्तांचे अधिष्ठान म्हणून संपूर्ण विदर्भात या शिवालयाची ख्याती आहे. उत्तर वाहिनी नदीमुळे या तीर्थक्षेत्राला काशीचे महात्म्य प्राप्त आहे. महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी शिवभक्तांची गर्दी होत असून … Continue reading Koteshwar Wardha : हेमाडपंथी कोटेश्वर मंदिर आकर्षणाचे केंद्र!