Krantikari Shetkari Sanghatna : २१ हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित

Team Sattavedh 21,000 farmers deprived of crop insurance : क्रांतिकारी शेतकरी संघटनेची दुचाकी रॅली, विम्याचा लाभ देण्याची मागणी Buldhana क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रलंबित पिकविमा तात्काळ मिळावा यासाठी मलकापूर ते बुलढाणा अशी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅली बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात पोहोचताच अमोल मोरे व सहकाऱ्यांनी मलकापूर येथील शेतकऱ्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर … Continue reading Krantikari Shetkari Sanghatna : २१ हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित