Krantikari Shetkari Sanghatna : कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी उगारले आंदोलनाचे अस्त्र!

Team Sattavedh Farmers will protest for loan waiver : तहसील कार्यालयावर ११ एप्रिलला धडकणार; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा इशारा Buldhana महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र, सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटले तरीही अद्याप सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी ११ … Continue reading Krantikari Shetkari Sanghatna : कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी उगारले आंदोलनाचे अस्त्र!