Krushi Utpanna Bazar Samiti : बाजार समिती सभापती, उपसभापतींना लाच भोवली

Team Sattavedh Action taken against Bazar Committee Chairman, Deputy Chairman for taking bribe : जिल्हा उपनिबंधकांनी ठेवला पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका, दाखविला घरचा रस्ता Akola जिल्ह्यातील तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती (कृउबास), तेल्हाराचे सभापती सुनील इंगळे आणि उपसभापती प्रदीप ढोले यांनी बाजार समिती सदस्य पदाचा दुरुपयोग केला. याप्रकरणी त्यांना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम १९६३ … Continue reading Krushi Utpanna Bazar Samiti : बाजार समिती सभापती, उपसभापतींना लाच भोवली