Labour ministry : कामगारांचे नव्हे, एजंटांचेच ‘कल्याण’!

Team Sattavedh Malpractices in registration of construction workers : बांधकाम कामगार नोंदणीमध्ये गैरव्यवहाराचा सुळसुळाट Akola बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. मात्र प्रत्यक्ष लाभ कामगारांऐवजी एजंटांना मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बांधकाम कामगार परवाना काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. त्यासाठी फक्त १ रुपया शुल्क आहे. परंतु, आवश्यक कंत्राटदार प्रमाणपत्र सहज न … Continue reading Labour ministry : कामगारांचे नव्हे, एजंटांचेच ‘कल्याण’!