Ladki bahan Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड!

Team Sattavedh 13 thousand government employees get benefits even they ineligible : 13 हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी अपात्र असतानाही मिळवला लाभ Mumbai : राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली होती. मात्र आता याच योजनेबाबत धक्कादायक आणि खळबळ उडवणारी माहिती समोर आली असून लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर … Continue reading Ladki bahan Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड!