Ladki bahan Yojana: मग लाडकी बहीण योजना बंद करू का?

Team Sattavedh 26 lakh fake beneficiaries, Ajit Pawar furious ; 26 लाख बनावट लाभार्थी, अजित पवार भडकले Pune : राज्याच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत प्रचंड गैरव्यवहाराचा स्फोट झाला असून तब्बल २६ लाख ३४ हजार बोगस लाभार्थ्यांचा पर्दाफाश झाला आहे. महिन्याला १५०० रुपयांचा सन्माननिधी घेण्यासाठी लाखो अपात्रांनी फसवणूक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक … Continue reading Ladki bahan Yojana: मग लाडकी बहीण योजना बंद करू का?