Ladki bahan Yojana : पती किंवा वडील हयात नसल्यास इकेवायसी कशी?

Team Sattavedh Demand for solutions for ladki bahan increased : लाडक्या बहिणींची उपाययोजनेची मागणी वाढली Mumbai : राज्यातील महिलांसाठी दिलासा ठरलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होऊ लागला आहे. काहींच्या खात्यात रक्कम जमा झाली असली तरी अनेक लाभार्थिनींना आता ई-केवायसी प्रक्रियेमुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. पती किंवा वडील हयात नसल्यास ई-केवायसी पूर्ण … Continue reading Ladki bahan Yojana : पती किंवा वडील हयात नसल्यास इकेवायसी कशी?