Ladki bahan Yojana : घरोघरी पडताळणी, अपात्र लाडक्या बहिणींना दणका !

Team Sattavedh Government takes strict action due to large number of complaints of malpractices : गैरप्रकाराच्या मोठ्या प्रमाणावरील तक्रारींमुळे शासनाचे कडक पाऊल Mumbai : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींमुळे राज्य शासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काही जिल्ह्यात लाभार्थी महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत ही … Continue reading Ladki bahan Yojana : घरोघरी पडताळणी, अपात्र लाडक्या बहिणींना दणका !