Ladki bahan Yojana : तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहिणीची पायपीट

Team Sattavedh Sometimes server down, hangs, causing anger in rural areas : कधी सर्वर डाऊन तर कधी हँग ग्रामीण भागात संताप Mumbai : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत आता तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थी महिलांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील महिला दूरदूरहून केंद्रांवर येत आहेत; मात्र वेबसाईट वारंवार डाऊन होणे, हँग … Continue reading Ladki bahan Yojana : तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहिणीची पायपीट