Ladki Bahin Scheme : २२ हजार बहिणी एका महिन्यात ‘नावडत्या’!

Team Sattavedh 22,000 women found ineligible to benefit from the scheme in June : योजनेतून ठरल्या अपात्र; हजारोंचा बारावा हप्ता थांबला Buldhana निवडणुकीपूर्वी गाजलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या हजारो महिलांसाठी चिंता आणि नाराजीचे कारण ठरत आहे. अटींच्या कठोर अंमलबजावणीमुळे आणि अपूर्ण माहितीमुळे राज्यभरातील महिलांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा न झाल्याचे समोर आले आहे. … Continue reading Ladki Bahin Scheme : २२ हजार बहिणी एका महिन्यात ‘नावडत्या’!