Ladki Bahin Scheme : ई-केवायसीतील त्रुटींमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ बंद, बहिणी अस्वस्थ!

Team Sattavedh Benefits under the ‘Ladki Bahin’ scheme halted due to errors in e-KYC : पुन्हा संधी देण्याची महिलांची सरकारला मागणी; ग्रामीण भागात नाराजी Akola राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे हजारो महिलांचा लाभ अचानक बंद झाल्याची बाब समोर आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे पात्र महिलांना योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याने … Continue reading Ladki Bahin Scheme : ई-केवायसीतील त्रुटींमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ बंद, बहिणी अस्वस्थ!