Ladki bahin scheme : हप्ते अडकले, नाराजी वाढली; मुदतवाढ देत सरकारचा डॅमेज कंट्रोल प्रयत्न

Team Sattavedh ladki bahin scheme beneficiaries wating for amount, e-kyc issue : ई-केवायसीतील गोंधळावर सरकारचा ब्रेक; ‘लाडक्या बहिणींना’ ३१ मार्चपर्यंत शेवटची संधी Buldhana ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे अडकलेले हप्ते आणि वाढती नाराजी लक्षात घेऊन राज्य शासनाने अखेर डॅमेज कंट्रोलचा निर्णय घेतला आहे. लाभार्थी महिलांना ३१ मार्च २०२६ पर्यंत ई-केवायसी … Continue reading Ladki bahin scheme : हप्ते अडकले, नाराजी वाढली; मुदतवाढ देत सरकारचा डॅमेज कंट्रोल प्रयत्न