Ladki Bahin Scheme : ओटीपी येईना, नेटवर्क गायब; लाभार्थी त्रस्त!

Team Sattavedh No OTP, Network Down; Beneficiaries Frustrated : ई-केवायसीसाठी ‘लाडक्या बहिणींचं’ मध्यरात्रीपर्यंत जागरण Buldhana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांसाठी शासनाने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे. मात्र, जिल्ह्यातील नेटवर्क समस्या आणि संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया बहिणींसाठी डोकेदुखी ठरत आहे. ओटीपी वेळेवर न मिळाल्याने अनेक महिला मध्यरात्रीपर्यंत जागरण करून ई-केवायसी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत … Continue reading Ladki Bahin Scheme : ओटीपी येईना, नेटवर्क गायब; लाभार्थी त्रस्त!