Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींच्या हक्कावर स्टीलचं झाकण!

सुमित ठाकरे Steel utensils are being distributed to women : २१०० रुपयांची प्रतिक्षाच; सरकार भांडी वाटून वेळ मारून नेतेय Bhandara-Gondia राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या थाटामाटात जाहीर झालेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेने महिलांच्या मनात आशेचा किरण निर्माण केला होता. नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं – “सत्तेत आलो, की दरमहा २१०० रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात येतील.” ही … Continue reading Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींच्या हक्कावर स्टीलचं झाकण!