Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहीण’चा लाभ मिळाला नाही म्हणून पत्नीला मारहाण!

Team Sattavedh Wife Beaten for Not Receiving Benefits of scheme : पतीविरुद्ध गुन्हा, नोंदणी करता आली नाही म्हणून वंचित Amravati ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ पत्नीला मिळाला नाही, याचा राग मनात धरून एका मद्यपी पतीने पत्नीस बेल्टने बेदम मारहाण केल्याची घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सार्सी येथे घडली. या प्रकरणी लोणी पोलिसांनी आरोपी आकाश (२८) … Continue reading Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहीण’चा लाभ मिळाला नाही म्हणून पत्नीला मारहाण!