Ladki Bahin Scheme : लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात मोठा झटका; ६६ हजार महिलांना अपात्र ठरविले

Team Sattavedh 66,000 women declared ineligible during e-KYC and verification process : ई-केवायसी आणि पडताळणीत उघड झाल्या तफावती; अपात्र लाभार्थ्यांमध्ये नाराजी Buldhana राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांची ई-केवायसी आणि विविध शासकीय विभागांच्या डेटाबेसद्वारे करण्यात आलेली पडताळणी पूर्ण झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ६६ हजार ४६ महिला अपात्र ठरल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील … Continue reading Ladki Bahin Scheme : लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात मोठा झटका; ६६ हजार महिलांना अपात्र ठरविले